संघर्ष यात्रा चित्रपटात श्रुती मराठे

shruti marathe
Last Modified सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (16:56 IST)
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील ‘संघर्ष यात्रा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमात लय भारी सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा शरद केळकर हा गोपीनाथ मुंडे साकारणार आहे. तर या सिनेमातील आणखी एक प्रमुख भूमिका म्हणजे, महिला कल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे. ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेत्री श्रुती मराठे साकारणार आहे. या
सिनेमाचं नावदेखील पंकजा मुंडे यांनी नुकत्याच केलेल्या राजकीय कॅम्पेनचंच देण्यात आलं आहे. या सिनेमाविषयी एबीपी माझाशी बोलताना श्रुती म्हणाली की, ही भूमिका साकारणं तसं फार कठीण होतं. कारण की, या आधी मी पंकजाताईंना केवळ एकदाच भेटले होते. मात्र, या भूमिकेत जान आणण्यासाठी मी त्यांच्या सभांचे आणि दौर्‍यांचे अनेक व्हिडिओ पाहिले. त्यामुळे पंकजा मुंडे साकारताना मला याचा बराच फायदा झाला.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कोरोना परवडला पण ...

कोरोना परवडला  पण ...
1. घरात फेरफटका मारला तर ---- आताच केर काढला होता. फिरताय कशाला? एका जागी बसा ...

भावा, बैस माझ्या घरात, टी.व्ही. बघ

भावा, बैस माझ्या घरात, टी.व्ही. बघ
आज तर Lockdown चा इतका कंटाळा आला की, दाराशी आलेल्या भाजीवाल्याला सांगितले, “भावा, ...

‘आर्मी ऑफ द डेड’ मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये भयानक

‘आर्मी ऑफ द डेड’ मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये भयानक Entry
हुमा कुरेशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘आर्मी ऑफ द डेड’ या सिनेमातून हॉलिवू़डमध्ये ...

"Swiggy" चे दिवस!

ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे “सुगी" चे दिवस!!

बाबू' सिनेमाचा मुहूर्त संपन्न अभिनेता अंकित मोहन साकारणार ...

बाबू' सिनेमाचा मुहूर्त संपन्न  अभिनेता अंकित मोहन साकारणार 'बाबू' शेठ
काही दिवसांपूर्वीच श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटाचे पहिले पोस्टर ...