सई-स्वप्निलची केमिस्ट्री रंगणार

swapnil sai
Last Modified सोमवार, 11 मे 2015 (10:51 IST)
‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना ‘प्रेम’, ‘मैत्री’ या नात्यावर विश्वास ठेवायला शिकवलं ते या दोन सिनेमांनी. ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ने प्रेमाच्या एका अनोख्या जगात नेलं तर ‘दुनियादारी’ने मैत्रीची सफर घडवून आणली. या दोन्ही सिनेमाचे मेकर असलेले आपल्या समोर अजून एक लव्हस्टोरी घेऊन येतायत.

नुकतंच या सिनेमाचा मुहूर्त रोमँटिक गाण्याच्या रेकॉर्डिगने पार पडला. ‘तू ही रे’ असं या सिनेमाचं नाव असून स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजीवसनमध्ये सिनेमाच्या गाण्याचे रेकॉर्डिग झाले. एकंदरच रोमँटिक सागा असलेल्या या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक अमितराज आणि पंकज पडघन आहेत. सिनेमाची गीते गुरू ठाकुर यांनी लिहिली आहेत. गाण्याच्या रेकॉर्डिगची सुरुवात झाली ती अमितराज दिग्दर्शित गाण्याने. हे गाणं आदर्श शिंदे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलंय.

मनस्विनी लता रवींद्र यांनी सिनेमाची कथा लिहिली असून करण एन्टरटेन्मेंट तसेच इंडियन फिल्म्स स्टुडिओ आणि संजय जाधव यांच्या ड्रिमिंग 24/7 या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती होणार आहे. ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ प्रमाणेच याही सिनेमात आपल्याला तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

अर्जुन रामपाल करोना पॉझिटिव्ह

अर्जुन रामपाल करोना पॉझिटिव्ह
राज्यात सातत्याने करोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बॉलीवूडचे देखील अनेक दिग्गज ...

सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली बातमी

सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली बातमी
Sonu Sood Corona Positve: देशातील कोरोनाची दुसरी लाट लोकांना दुप्पट वेगाने घेऊन जात आहे. ...

शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण

शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण
‘अवंतिका' मालिकेतील सानिका असो, ‘आंबट गोड' मधली इंदू असो, ‘स्वराज्य रक्षक संभाजी' ...

करीनाने आपल्या लहान मुलाबरोबर सैफ आणि तैमूरचा खेळत असलेला ...

करीनाने आपल्या लहान मुलाबरोबर सैफ आणि तैमूरचा खेळत असलेला फोटो शेअर केला, लिहिले- 'असा दिसतो माझा..'
करीना कपूरच्या लहान मुलाची एक झलक पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. सोशल मीडियावर ते त्याच्या ...

कोरोना परवडला पण ...

कोरोना परवडला  पण ...
1. घरात फेरफटका मारला तर ---- आताच केर काढला होता. फिरताय कशाला? एका जागी बसा ...