स्वप्नीलच्या वाढदिवशी 'फ्रेड्स' सिनेमाचे पोस्टर लाँच

swapnil joshi
Last Modified मंगळवार, 20 ऑक्टोबर 2015 (17:33 IST)
अभिनेता स्वप्नील जोशीच्या वाढदिवसाचं औचित्य साधत 'फ्रेड्स' या आगामी सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आलं.
स्वप्नीलचा बर्थ डे 'फ्रेड्स'सिनेमाच्या टीमने मोठ्या उत्साहात साजरा केला. लवकरच हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

swapnil joshi
या सिनेमात स्वप्नील जोशी आणि सचित पाटील यांची केमिस्ट्री पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दक्षिण सिनेमाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आर. मधेश यांनी या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनातून मराठी सिनेमात पदार्पण केलं आहे. ब्ल्यू आय आर्ट्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे संजय केलापूरे, मनीष चंदा, प्रेम व्यास
निर्माते असून जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हान देखील सहभागी आहेत.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

अर्जुन रामपाल करोना पॉझिटिव्ह

अर्जुन रामपाल करोना पॉझिटिव्ह
राज्यात सातत्याने करोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बॉलीवूडचे देखील अनेक दिग्गज ...

सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली बातमी

सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली बातमी
Sonu Sood Corona Positve: देशातील कोरोनाची दुसरी लाट लोकांना दुप्पट वेगाने घेऊन जात आहे. ...

शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण

शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण
‘अवंतिका' मालिकेतील सानिका असो, ‘आंबट गोड' मधली इंदू असो, ‘स्वराज्य रक्षक संभाजी' ...

करीनाने आपल्या लहान मुलाबरोबर सैफ आणि तैमूरचा खेळत असलेला ...

करीनाने आपल्या लहान मुलाबरोबर सैफ आणि तैमूरचा खेळत असलेला फोटो शेअर केला, लिहिले- 'असा दिसतो माझा..'
करीना कपूरच्या लहान मुलाची एक झलक पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. सोशल मीडियावर ते त्याच्या ...

कोरोना परवडला पण ...

कोरोना परवडला  पण ...
1. घरात फेरफटका मारला तर ---- आताच केर काढला होता. फिरताय कशाला? एका जागी बसा ...