Widgets Magazine
Widgets Magazine

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंग, एकला अटक

सोमवार, 17 जुलै 2017 (16:23 IST)

priya barde

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली. मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने थिएटरमध्ये विनयभंग केल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. मीरा रोडमधील थिएटरमध्ये हा प्रकार घडला. प्रिया बेर्डे आपल्या मुलीसह थिएटरमध्ये होत्या. सुरक्षरक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.

या प्रकरणी बोरीवलीतील 43 वर्षीय बिझनेसमन सुनीला जानीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. काशीमिरा पोलिस्टेशनमध्ये आरोपी विरोधात भारतीय दंडविधान कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी काशीमिरा पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पोलिस कोठडीत असून चौकशी सुरु आहे  असं ठाणे शहरचे पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी सांगितलं.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार अंकुशचा 'देवा'

या चित्रपटाद्वारे २०१७ ची धमाकेदार सुरुवात करणारा अंकुश, या वर्षाचा उतरार्धदेखील यशस्वी ...

news

" मैं जुनूनी हूँ , क्योंकि जुनून मेरे सर पर सवार है ! I

रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित "अनहद नाद - Unheard Sounds of ...

news

'ती आणि इतर' साठी सचिन पिळगावकर बनले गजलकार 'शफक'

मराठी चित्रपटसृष्टीतले अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ कलाकार सचिन पिळगावकर प्रथमच ...

news

खडतर वातावरणात झाले 'लपाछपी'चे शुटींग

बहुचर्चित 'लपाछपी' सिनेमाचा थ्रिलर येत्या १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र अनुभवणार आहे. ...

Widgets Magazine