शेतातप्रॅक्टिस ते बेस्ट डान्सरचा मंच

deepak hulsure
Last Modified मंगळवार, 12 जानेवारी 2021 (17:11 IST)
महाराष्ट्राज बेस्ट डान्सरच्या मंचावर प्रेक्षकांना नृत्याचे विविध आविष्कार पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या कलेचे उत्तम प्रदर्शन केले आहे. या सर्व स्पार्धकांमध्ये प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे ते लातूरच्या दीपक हुलसुरे याने. लातूरच्या एका गावात राहणार्या दीपकला नृत्याची आवड आधीपासून होती, पण गावात कोणी गुरू नसल्याने यू ट्यूबवर व्हिडिओ पाहून त्याने डान्सला सुरुवात केली. ज्या शेतात दीपक काम करायचा, तिथेच तो सराव करू लागला. महाराष्ट्राज बेस्ट डान्सरमध्ये 12 जानेवारी रोजी, रात्री 9 वाजता लातूरच्या दीपकचा डान्स सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राज बेस्ट डान्सरच्या मंचामुळे दीपकला भारतसारखा गुरू मिळाला आणि त्याची कला अजून बहरू लागली.
मेहनत आणि जिद्द यांमुळे काहीही साध्य करता येते, हे दीपकने सगळ्यांना दाखवून दिले आहे. स्वतःचे डान्स स्कूल सुरू करायचे असे दीपकचे स्वप्न आहे आणि तो जेव्हा डान्स स्कूल सुरू करेल, तेव्हा धर्मेश सर त्याच्या डान्स स्कूलमध्ये शिकवतील, असा त्यांनी दीपकला शब्द दिला आहे. धर्मेश यांनी तर दीपकला डान्सचा लातूर पॅटर्न हे नावही दिले आहे. दीपक दिवसेंदिवस आपल्या नृत्याने प्रेक्षक आणि परीक्षक यांची मने जिंकत आहे.यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम ...

बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो : उर्मिला मातोंडकर
दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क ...

अक्षय कुमारने बच्चन पांडे यांना नवीन फोटोसह रिलीज तारखेची ...

अक्षय कुमारने बच्चन पांडे यांना नवीन फोटोसह रिलीज तारखेची माहिती दिली, जाणून घ्या केव्हा होईल रिलीज
अभिनेता अक्षय कुमारने आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या रिलीज तारखेविषयी ...

ट्रिप मॅनेजर पुण्याचा होता

ट्रिप मॅनेजर पुण्याचा होता
अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या. एक ट्रीप होती सिनियर ...

तुम्ही हे केलंय का..??

तुम्ही हे केलंय का..??
कितीही मोठे झालात तरी बापाला कधी मिठी मारली का..? नसेल मारली तर नक्की मारा.. बघा बापाला ...

निसर्गांनं नटलेलं केरळ

निसर्गांनं नटलेलं केरळ
केरळला निसर्गाचे वरदान आहे. सुवासिक मसल्यांसाठी प्रसिद्ध असणारे केरळ आपल्या सौदर्याचीही ...