सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (12:17 IST)

झिम्मा चित्रपट झाला 'हाऊसफुल'

Jhimma movie becomes 'Housefull' Marathi Cinema News Marathi Cinema in Webdunia Marathi
संपूर्ण राज्यात 'झिम्मा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. झिम्माचे दिग्दर्शन हेमंत ढोरे यांनी केले आहे. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिति सावंत , सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले,अभिनित झिम्माचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले  आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडलं असून हा चित्रपट हाऊसफुल होत आहे. प्रेक्षक या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहे.  चित्रपटाला भरभरून यश मिळत आहे.