हुरहुन्नरी कलाकार गिरीश साळवी यांचे निधन

girish salvi
Last Modified मंगळवार, 26 मे 2020 (09:31 IST)
अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अशी ओळख असलेल्या गिरीश साळवी (५५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मुंबईतील वरळीस्थित घरीच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अभिनेता गिरीश साळवी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियावरुनच त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
आपल्या कामातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळच स्थान निर्माण केलं होतं. लोकप्रिय अशा कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रीक या मालिकेचं शिर्षक गीत गिरीश यांनी लिहिलं होतं. राजेश देशपांडे निर्मित धुडगूड या चित्रपटाची निर्मित्ती साळवी यांनी केली होती. चित्रपट व टेलिव्हिजन मालिका यांपेक्षा ते नाट्य मंचावर अधिक रमले, अनेक एकांकिकांचे दिग्दर्शनही
साळवी यांनी केले


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

डोकंच नाही

डोकंच नाही
जावई- सासरे बुवा तुमच्या मुलींमध्ये तर डोकंच नाही आहे

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'
मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र 'न्यू नॉर्मल' ...

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?
कामवाली: ताई मला 10 दिवस सुट्टी हवीये मालकीण: अगं, अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ? मग ...

‘द मैरिड वुमन’च्या प्रदर्शनाआधी एकता कपूर, रिद्धि आणि ...

‘द मैरिड वुमन’च्या प्रदर्शनाआधी एकता कपूर, रिद्धि आणि मोनिका डोगरा यांनी घेतले अजमेर शरीफचे आशीर्वाद!
बहुचर्चित-वेब शो, 'द मैरिड वुमन' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर कंटेंट क्वीन ...

दोन पेग झाल्यावर वाघ उठला

दोन पेग झाल्यावर वाघ उठला
बैल आणि वाघ प्यायला बसले. दोन पेग झाल्यावर वाघ उठला.