testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बाप्परे एका ‘सीन’साठी तब्बल ६० कॅमेरे

marathi cinema
Last Modified गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (09:27 IST)

मराठी दिग्दर्शक संजय जाधवने आगामी ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटातील एका ‘सीन’साठी एक दोन नव्हे तर तब्बल ६० कॅमेरे वापरले आहेत.
या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार हे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.
६० कॅमेरे घेऊन चित्रित करण्यात आलेला ‘ये रे ये रे पैसा’ हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे.
हा चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.यावर अधिक वाचा :