testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नागराज मंजुळे ‘द सायलेन्स’ चित्रपटात साकारणार भूमिका

nagraj manjule maratha aarakshan
Last Modified गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:04 IST)
सैराटनंतर नागराज मंजुळे एका मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. मराठीतील ‘द सायलेन्स’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. निळकंठ मास्तर चित्रपटानंतर गजेंद्र अहिरे हे ‘द सायलेन्स’ हा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत.


यावर अधिक वाचा :