testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्राजक्ता-भूषण करून देणार पहिल्या भेटीची आठवण ! See Video

prajakta bhushan
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं... प्रेमाची हि लव्हस्टोरी प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या भेटीपासून सुरु होते.एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी ती पहिली भेट गरजेची असते.
'व्हेलें टाईन डे'
च्या निमित्ताने प्रेमीयुगलांना त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे एक रॉमेंटिक सॉंग यु-ट्यूब वर व्हायरल होत आहे. प्राजक्ता माळी आणि भूषण प्रधान या देखण्या जोडीवर आधारित
prajakata
असलेले हे गाणे आपल्या व्हेलेंटाईन डेटला अजून खास बनवणारे ठरतं आहे.रिचमंड एंटरटेंटमेंट प्रस्तुत 'फिलिंग्स'
या म्युजीकल अल्बममधले हे गाणे स्वप्नील बांदोडकर याने गायले असून, या गाण्यांचे
किरण खोत
यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारा
प्राजक्ता - भूषण

वर आधारित हे गाणे नोस्टेलजीक कारणारे ठरत आहे.यावर अधिक वाचा :

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा?

national news
होणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...

‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी

national news
‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...

शोभा मानसरोवराची

national news
कैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...

रेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा

national news
रेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...

असा आहे काजोल-अजय देवगनचा मजेदार अंदाज

national news
बॉलिवूड अभिनेत्री काजोल-अजय देवगन या जोडीचा मजेदार अंदाजाची झलक सोशल मीडियावरही दिसून ...