testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पहिल्यांदाच सुपरस्टार रजनीकांत मराठीत

Last Modified शनिवार, 18 नोव्हेंबर 2017 (10:36 IST)
मूळचे मराठमोळे असलेले म्हणजे दाक्षिणात्य सिनेमातील आता आपली जादू मराठी सिनेमांमध्ये दाखवणार आहेत. दिग्दर्शक दिपक भावे यांच्या आगामी चित्रपटात रजनीकांत आणि दाक्षिणात्य अभिनेता मामुटी दिसणार आहेत.
"पसायदान" असं या सिनेमाचं नाव असून या दोघांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. बाळकृष्ण सुर्वे या सिनमाची निर्मिती करत आहेत. तर दिपक भावे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असल्याचे निर्माते बाळकृष्ण सुर्वेंनी सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

मुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित

national news
शाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...

दीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...

national news
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...

संकट आल्या शिवाय .. डोळे उघडत नाहीत....

national news
डोळे बंद केले म्हणून ,......... संकट जात नाही . आणि संकट आल्या ...

दीपिका रणवीर यांचा लग्नसोहळा संपन्न, फोटोची उत्सुकता कायम

national news
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा कोंकणी पद्धतीने लग्नसोहळा संपन्न झाला आहे. पण हा सोहळा ...

..जे निरभ्र असते ते आकाश.. आणि..

national news
काय पण गंमत आहे बोलण्यात , आपण "शब्द" किती पटकन बदलतो, कशालाही नावं देताना आपण ...