testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

16 वर्षांनंतर ‘सखाराम बाइंडर’ पुन्हा रंगमंचावर

आता 16 वर्षांनंतर ‘सखाराम बाइंडर’
हे नाटक अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललित कलाकेंद्रची तीच जुनी टिम पुन्हा रंगमंचावर घेऊन येते आहे. मुक्ता बर्वे ह्यावेळी हे पाच प्रयोग ‘रंगमंच कामगारांसाठी’ घेऊन येत आहे. सखारामच्या ह्या पाच प्रयोगातून येणारा सगळा निधी हा ‘बॅकस्टेज’ च्या मित्रांना देण्यात येणार आहे.

मुक्ता ‘चंपा’ ची भूमिका साकारणार आहे. याबाबत मुक्ताने सोशल मिडीयावर पोस्ट टाकली आहे.


यावर अधिक वाचा :

लोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार

national news
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...

अवधूत म्हणतो 'गॅटमॅट होऊ देना'

national news
मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते,यांचं एक नवकोरं गाणं ...

अंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल

national news
अंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...

ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'

national news
टॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...

मी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...

national news
मी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...