गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (11:52 IST)

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक

Talent Unlimited
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या बिल्डिंगखाली आलेल्या वासुदेवाचा व्हिडिओ आहे. शंकर महादेवन यांनी या वासुदेवांच्या गाण्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
 
Talent Unlimited ... म्हणतं हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. ही व्यक्ती अनवाणी पायाने संगितातील आनंद सगळीकडे पसरवत आहे. बिल्डींगखाली यांचा आवाज ऐकला... म्हटलं यांची कला तुमच्यापर्यंत पोहोचवावी... अशी पोस्ट शंकर महादेवन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.