Widgets Magazine

मराठी रॅपर श्रेयश जाधव ची 'वीर मराठे' मधून शिवरायांना मानवंदना

Widgets Magazine
shreyas jadhav

'पुणे रॅप' च्या घवघवीत यशानंतर रॅपर श्रेयश जाधव पुन्हा एकदा एक नवेकोरे रॅपसॉंग प्रेक्षकांसमोर घेऊन येतो आहे. यावेळी त्याने शिवरायांवर आधारित 'वीर मराठे' हे हटके गाणे तयार केले आहे. १५ एप्रिल रोजी तिथीनुसार झालेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने या गाण्याचा पहिला टिजर पोस्टर रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आले.. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या स्तुतीपर गायेलेले हे पहिलेच रॅपसॉंग असून, या गाण्याद्वारे तो शिवरायांना मानवंदना देणार आहे.

एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध होणारे 'वीर मराठा' या रॅप गाण्याला हर्ष, करण आणि अदित्य यांनी ताल दिला असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन आणि कॉरियोग्राफी केली आहे या गाण्याचे बोल आणि रॅप स्वतः श्रेयश ने लिहिले आणि गायले आहे. प्रत्येक मराठी माणसाला स्फुरण देणारे 'वीर मराठे' हे रॅपसॉंग 'पुणे रॅप' इतकेच गाजेल यात शंका नाही.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

१७ व्या 'संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१७' नाट्य सोहळ्यातील अंतिम ७ नाटकं जाहीर

सालाबादप्रमाणे चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तीन विभागातून सर्वोत्कृष्ट कलाकृतींना तसेच ...

news

सिनेमा आणि संगीत आई-बाबांसारखेच- नेहा महाजन

कॉफी आणि बरंच काही, मिडनाईट्स चिल्ड्रन आणि नीलकंठ मास्तर यांसारख्या सिनेमातून ...

news

मातृत्वाची शौर्यगाथा मांडणारी 'हिरकणी' मोठ्या पडद्यावर

इतिहासातील हिरकणीची गोष्ट मातृत्वाच्या महानतेसाठी नेहमी सांगितली जाते. 'आई' या शब्दांच ...

news

‘कान्स’ महोत्सवासाठी ‘पठार’ मराठी लघुपटाची निवड

प्रसिद्ध ‘कान्स’ (Cannes) चित्रपट महोत्सवासाठी ‘पठार’ या मराठी लघुपटाची निवड झाली आहे. ...

Widgets Magazine