testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सुनील शेट्टी करतोय 'या' चित्रपटातून मराठीत पदार्पण

sunil shetti tamana bhatia
Last Updated: सोमवार, 4 जून 2018 (12:41 IST)
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी अ.ब.क या मराठी चित्रपटातून तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्या मराठीत पदार्पणाने मराठी रसिकांना त्याचा डाशिंग लुक रसिक प्रेषकांना पाहता येणार आहे. अ.ब.क या चित्रपटात सुनील शेट्टीने 'बाप्पा' हि व्यक्तिरेखा साखारली असून सुनील शेट्टीचे सध्या 'बाप्पा बाप्पा' हे गाणे सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. सुनील शेट्टीचा या चित्रपटातील आगळावेगळा रोल रसिकांना नक्कीच आवडेल. या चित्रपट तो मराठीत बोलला असून त्याचे चित्रपटातील संवाद मराठी आहेत. सुनील शेट्टी म्हणाला, मी महाराष्ट्रीय आहे. आमचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रात राहते. मराठी सण, मराठी अस्मिता त्याचबरोबर मराठी खाद्यपदार्थ मला खूप आवडतात.
ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट व वेंकीज प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' या मराठी चित्रपटाचे लेखक आबा गायकवाड असून संगीतकार बापी
- टूटूल व साजिद वाजीद हे आहेत. तर कॅमेरामन महेश अने हे आहेत. या चित्रपटात साहिल जोशी, मैथिली पटवर्धन, सनी पवार, आर्या घारे, विजय पाटकर, सतीश पुळेकर, किशोर कदम आदि कलाकार या चित्रपटात आहेत. अमृता फडणवीस यांनी या चित्रपटात स्त्रियांना प्रेरणा देणारे पेटूनी 'उठू दे एक ज्वाला' हे गीत गायले आहे. येत्या ८ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे.
pm modi
मुली वाचवा, मुली शिकवा’ या विषयावर थेट भाष्य करणाऱ्या अ.ब.क चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाज दिला असून चित्रपटाचा मुख्य नायक मोदीजींच्या बहुचर्चित रेडीओवरील ‘मन कि बात’ या कार्यक्रमातून कशी प्रेरणा घेतो. या गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आले असून पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी चित्रपटाला त्यांचा आवाज दिला आहे. त्याच बरोबर या चित्रपटातील ‘पेटून उठू दे एक ज्वाला’ हे स्त्री वर्गाला स्फुर्ती देणाऱ्या गीताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा स्वर लाभला आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

उरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी

national news
पायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...

'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का

national news
सत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...

नेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली

national news
नेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...

आठवडाभर आधीच अर्थात 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार 'शिमगा'

national news
शिमगा... कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा हा सण. होळीचा सण म्हणजे ...

प्रतीक्षा संपली 'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

national news
'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण ...