Widgets Magazine
Widgets Magazine

नोट बंदीनंतरही ‘व्हेंटिलेटर’ ला सकारात्मक प्रतिसाद

गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (17:34 IST)

ventilator

देशामध्ये अनेक व्यवसाय आणि उद्योगांना नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. यात नाटक आणि सिनेमांनाही काही अपवाद नाहीत. मात्र यात ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाला  प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पहिल्या आठवड्यात जोरदार कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम ठेवला आहे. प्रेक्षक ऑनलाईन बुकींग, नेट बॅंकींग आणि प्लास्टीक मनी इत्यादी पर्यायांचा वापर तिकीट घेत आहेत.  प्रेक्षकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे व्हेंटिलेटरने गेल्या 11 दिवसांत तब्बल 11 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

मराठी सिनेमा

news

‘विकता का उत्तर’ च्या सेटवर पहिल्यांदाच करावा लागला ट्रेडर्सना‘भाव’

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विकता का उत्तर’ हा कार्यक्रम दिवसेंदिवस रंगात येत असून त्याची ...

news

अविश- अनेक कलांचा संगम एका छपराखाली

प्रसिद्ध संगीतकार विश्वजीत जोशी यांच्या अविश आर्ट हबचे उद्धाटन प्रसिद्ध गायिका बेला शेंडे ...

news

जॉन अब्राहम मराठी चित्रपटांच्या प्रेमात

चित्रपट कथानकाच्या बाबतीत नेहमीच सारासार विचार करणाऱ्या जॉन अब्राहमला मराठी सिनेजगत ...

news

‘आम्ही दोघे राजाराणी’ सहकुटुंब अनुभवावं असं निखळ मनोरंजन

दोन विविध याक्तीरेखाची माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा सॉलिड फ्रिक्शन तयार होते, या ...

Widgets Magazine