testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ख्रिस गेलचे क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान शतक

FILE


बेंगळुरू| वेबदुनिया|
ख्रिस गेलने अवघ्या ३० चेंडूत १०२ धावा तडकावून क्रिकेट इतिहासातील झळकवले. याअगोदर युसूफ पठान व शाहिद आफ्रिदीच्या नावांवर हा विक्रम होता. पुणे वॅरियर्स विरूद्ध स्फोटक खेळी करताना त्याने १७ उत्तुंग षट्कार व १३ चौकार खेचले.

व टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम ब्रँडन ‍मॅक्कुलमच्या नावावर आहे. आयपीएल इतिहासातील पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १५७ धावा तडकावून टी-२० क्रिकेटची नांदी स्पष्ट केली होती.

यानंतर त्याचा वारसा चालवला तो ख्रिस गेलने. आयपीएलमध्ये ४ शतकं ठोकणारा गेल एकमेव फलंदाज आहे. मॅक्कुलचा वारसा खर्‍या अर्थाने चालवला तो ख्रिस गेलने आणि त्याचा विक्रमही अखेर त्यानेच तोडला. गेलने नाबाद १७५ धावा केल्या आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १७ षट्कार खेचण्याच्या विक्रमही त्याने मोडित काढला. ग्रॅहम नेपीयरने काउंटी क्रिकेटमध्ये १६ षट्कार खेचले होते.यावर अधिक वाचा :

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...

पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती

national news
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

रवी शास्त्री पुन्हा टीम इंडियाच्या कोचपदी?

national news
टीम इंडियाचे सध्याचे कोच रवी शास्त्री, भारताचे लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग यांच्यासह फिल ...

हशीम अमलानं जेव्हा वनडेत विराट कोहलीला टक्कर देणारी कामगिरी ...

national news
हा प्रसंग आहे तेरा वर्षांपूर्वीचा. दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. या ...

टीम इंडियाची वेस्ट इंडीजवर 22 धावांनी मात

national news
रोहित शर्माचं अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या ...

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या केमिस्ट्रीवर लक्ष, टीम ...

national news
मुंबईकर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. वर्ल्ड कप संघात संधी न मिळालेले मनीष पांडे आणि ...