धोनी- सपनाचा व्हिडिओ व्हायरल

जिथे टीम इंडिया या वर्षी मार्च- एप्रिलमध्ये होणार्‍या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या तयारीत आहेत तिथे धोनी आणि त्याची हेअर स्टाइलिस्ट सपना भावनानीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकं बघून चुकले आहेत.
खरंतर भारत-ऑस्ट्रेलियासह टी-20 विश्वचषकाचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने मागल्या वर्षी विश्वचषकादरम्यान 'मौका-मौका' या जाहिरातीची शृंखला केली होती जी खूप लोकप्रिय झाली होती आणि आता ते नवीन व्हिडिओ 'आप भी अपनी तैयारी कर लो' यासह प्रस्तुत आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या एका व्हि‍डिओत भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची हेअरस्टाइलिस्ट सपना भावनानी दिसून येत आहे. ट्वेंटी-20 विश्वचषक 8 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला असून लिहिले आहे की- आता वेळ आली आहे फॅन्सच्या तयारीची टीम इंडिया आणि धोनीला टी-20 वर्ल्ड कप जिंकवण्यात मदत करण्यासाठी. आपली काय तयारी आहे?

व्हिडिओमध्ये सपना आणि धोनी नवीन हेअरस्टाइल डिस्कस करताना दिसतात आहे. यात सपना धोनीला 2007 मधील सर्वात फेमस लॉगहेअर कट ट्राय करण्यासाठी म्हणते, तरी शेवटपर्यत ते कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचत नाही.>
धोनीचा मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जा....


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

टी 20 स्पर्धा खेळवण्यात येणार, 500 प्रेक्षकांना सामन्याच्या ...

टी 20 स्पर्धा खेळवण्यात येणार, 500 प्रेक्षकांना सामन्याच्या ठिकाणी जाऊन क्रिकेट पाहण्याची परवानगी
जगभरात हैदोस घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे सुमारे दोन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले ...

बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे नेतृत्व?

बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे नेतृत्व?
वेस्ट इंडीजचा संघ वेळापत्रकात बदल केल्यानंतर जुलैमध्ये इंग्लंडच्या दौर्याइवर येणार आहे. ...

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान
भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्माची बीसीसीआयने या वर्षी खेलरत्न ...

हार्दिक पांड्याकडे Good News, लहान पाहुणा घरी येणार

हार्दिक पांड्याकडे Good News, लहान पाहुणा घरी येणार
टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्याने जानेवारीत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत ...

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ
भारतात 2021 मध्ये होणार्याव टी-20 विश्वचषकाचे यजमानपद काढून घेण्याचा इशारा आयसीसीने दिला ...