testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साक्षी देते धोनीस फ्लाइंग किस

वेबदुनिया| Last Modified शुक्रवार, 12 एप्रिल 2013 (16:45 IST)
FILE
आयपीएलमध्ये कुणाच्या स्टाइल स्टेटमेंटने आतापर्यंत सर्वाधिक लक्ष खेचले आहे. प्रीती झिंटाचे आपल्या संघासाठी झेंडा लहरवणे व सामन्यानंतर प्रेक्षकांना संघाच्या जर्सी वाटणे, सानिया मिर्झाचे मोकळ्या केसातून हात फिरवणे की शिल्पा शेट्टीची खेळाडूंना चिअर करण्याची वेगळी अदा?

क्रिकेटचे चाहते दरम्यान या सगळ्यांचा मनापासून आनंद घेते. मुंबई इंडियन्सची मालकीन नीता अंबानी सुद्धा सितार्‍यांच्या मांदियाळीत आपल्या स्थूल मुलासोबत लक्ष वेधून घेते. क्रिकेटपटूंच्या पत्नींना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतेय.

मैदानावर सौंदर्य बिखरण्याचे प्रयत्न भरपूर होते, मात्र सर्वांमध्ये उत्तम राहिले आहे मिसेस धोनीचे. धोनीच्या शॉटवर देण्याची साक्षीची अदा अधिक भाव खाऊन गेली आहे. चेन्नई सुपरकिंग्सला तिच्यापेक्षा उत्तम चिअरलीडर खरेच मिळेल काय?


यावर अधिक वाचा :

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...

पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती

national news
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

रवी शास्त्री पुन्हा टीम इंडियाच्या कोचपदी?

national news
टीम इंडियाचे सध्याचे कोच रवी शास्त्री, भारताचे लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग यांच्यासह फिल ...

हशीम अमलानं जेव्हा वनडेत विराट कोहलीला टक्कर देणारी कामगिरी ...

national news
हा प्रसंग आहे तेरा वर्षांपूर्वीचा. दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. या ...

टीम इंडियाची वेस्ट इंडीजवर 22 धावांनी मात

national news
रोहित शर्माचं अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या ...

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या केमिस्ट्रीवर लक्ष, टीम ...

national news
मुंबईकर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. वर्ल्ड कप संघात संधी न मिळालेले मनीष पांडे आणि ...