IPL 2019: चेन्नईला ऑरेंज कॅप घालून पोहोचले धोनी

csk ipl 2019
Last Modified शनिवार, 16 मार्च 2019 (18:23 IST)
(12th Season): इंडियन प्रीमियर लीगची विद्यमान चॅम्पियन टीम चेन्नई सुपरकिंग्ज शुक्रवारी (15 मार्च) खूप आनंदी दिसली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी चेन्नई येथे आले आणि विमानतळापासून हॉटेलपर्यंत त्यांचा सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आला. धोनीची एक झलक पाहण्यासाठी सगळीकडे गर्दी झाली होती. धोनीने विमानतळावर चाहत्यांबरोबर फोटो देखील काढवले.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या 11व्या संस्करणात दोन वर्षांच्या बॅननंतर वापसी केली होती. टीमने चांगलं प्रदर्शन करताना खिताब देखील जिंकला होता. कर्णधार धोनीच्या स्वागताचा व्हिडिओ चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज वर शेअर केले गेले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये धोनीला विश्रांती दिली गेली होती. रांची ओडीआयनंतर धोनी आयपीएलच्या 12वा सीझन सुरु होण्यापूर्वी नेहमीप्रमाणे, ते देवडी मंदिराचे आशीर्वाद घेण्यास देखील गेले होते.

चेन्नई सुपरकिंग्जच्या टीममध्ये यावेळी काही विशेष बदल नाही केले आहे. पुन्हा एकदा, फ्रँचाईजीने त्याच्या वरिष्ठ खेळाडूंवर बट्टा लावला आहे. धोनी ग्रे टी-शर्ट आणि ऑरेंज कॅप घालून चेन्नई पोहोचले. त्यांच्याबरोबर केदार जाधव आणि शारदुल ठाकूरही चेन्नईला पोहोचले. सुरेश रैना, मुरली विजय आणि मोहित शर्मासारखे खेळाडू आधीच चेन्नई पोहोचून चुकले आहे आणि प्रॅक्टिसमध्ये लागले आहे.यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान
भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्माची बीसीसीआयने या वर्षी खेलरत्न ...

हार्दिक पांड्याकडे Good News, लहान पाहुणा घरी येणार

हार्दिक पांड्याकडे Good News, लहान पाहुणा घरी येणार
टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्याने जानेवारीत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत ...

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ
भारतात 2021 मध्ये होणार्याव टी-20 विश्वचषकाचे यजमानपद काढून घेण्याचा इशारा आयसीसीने दिला ...

गौतम गंभीर यांच्या वडिलांची शानदार कार चोरीला

गौतम गंभीर यांच्या वडिलांची शानदार कार चोरीला
माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांच्या दिल्लीतील राजेंद्र नगर येथे असणाऱ्या ...

भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर

भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर
आयसीसीने भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ३ डिसेंबरला ...