शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (17:41 IST)

IND vs ENG टेस्ट अपडेट्स

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या श्रृंखलेला पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिज येथील नॉटिंघम येथे होत आहे. 5 ऑगस्ट रोजी सामन्याचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी 78.4 ओव्हर झाले.
 
या दरम्यान एकूण 204 धावा करत 10 विकेट गेले. इंग्लंड संघ 65.4 ओव्हरमध्ये 183 रनवर ऑलआउट झाली. भारताने पहिल्या डावात एकही विकेट गमावली नाही. पहिल्या दिवशी जेव्हा खेळ संपला तेव्हा भारताने 13 ओव्हरमध्ये विकेट न गमावता 21 रन घेतले होते.
 
रोहित शर्मा आणि केएला राहुल 9-9 रन घेत क्रीझवर होते. पहिल्या डावाआधारे भारत अजून इंग्लंडहून 163 धावा मागे आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडचे चार गोलंदाज कमाल करु शकले नाही.