testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोहम्मद कैफची क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती

Last Modified शनिवार, 14 जुलै 2018 (10:42 IST)
क्रिकेटपटू मोहम्मद कैफने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती कैफने इमेलवरुन दिली. दरम्यान, कैफने निवृत्तची जाहीर केली तरी तो क्रिकेट समालोचक म्हणून काम करीत आहे.
मोहम्मद कैफने १२ वर्षांपूर्वी भारतीय संघासाठी अखेरचा सामना खेळला होता. कैफने टीम इंडियाकडून १३ कसोटी, १२५ वनडे सामने खेळले आहेत. २००२ मध्ये झालेल्या नेटवेस्ट सीरिजच्या अंतिम सामन्यामध्ये कैफने लॉर्ड्सच्या मैदानावर ८७ धावांची खेळी करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. हा सामना १३ जुलै रोजी खेळला होता तर त्याच म्हणजे
१३ जुलै रोजीच मोहम्मद कैफने निवृत्तीची घोषणा केलेय.


यावर अधिक वाचा :

ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय

national news
हो ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय असे चिन्हे दिसत आहेत. ...

मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम वाहतूक 15 ते 20 मिनिट ...

national news
कोसळणारया पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते ...

आम्हीही भयभीत झालो आहोत, असे का म्हटले व्हॉट्सअपने

national news
भारतात होत असलेल्या जबर मारहाण,मृत्यू, अफवा पसरवून होणारा छळ यामुळे आम्हीही भयभीत झालो ...

अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसे जबाबदार नाही?: मुंबई उच्च ...

national news
पूल कोसळण्याची घटना असो वा चेंगराचेंगरीची दुर्घटना, अश्या घटनेची जबाबदारी घेण्यास कुणीही ...

चंद्र पृथ्वीपासून दूर जातोय!

national news
'पृथ्वीवर दिवस 25 तासांचा होणार आणि चंद्र आपल्यापासून दूर जाणार' अशा बातम्या जगभर ...