गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (18:46 IST)

किंग कोहलीची 100वी कसोटी

virat kohali
4 मार्च रोजी विराट कोहली त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना चाहत्यांमध्ये खेळणार आहे. हा प्रसंग खास बनवल्याबद्दल टीम इंडियाचे अनेक खेळाडू आणि माजी खेळाडू किंग कोहलीचे अभिनंदन करत आहेत. मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरपासून ते माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली किंग कोहलीला शुभेच्छा देत आहेत. विराट कोहलीसाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मानेही हा क्षण खास बनवल्याची चर्चा आहे.