सचिन तेंडुलकरचे 44 व्या वर्षात पदार्पण

Widgets Magazine

निवृत्तीच्या चार वर्षानंतरही क्रिकेटर सचिन तेंडुलकर नावाची जादू कमी झालेली नाही. एकदा खेळाडू क्रिकेटच्या क्षितिजावरून निवृत्त झालात की, त्याला लोक चटकन विसरून जातात. पण सचिन रमेश तेंडुलकर याला अपवाद आहे.
sachin
तेंडुलकर या नावाला आजही लोक विसरलेले नाहीत. आजही कोट्यावधीत क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील सचिन ताईत आहे. आजही सचिनला क्रिकेटचा देव मानणारा मोठा वर्ग आहे. वयाच्या 44 व्या वर्षात याच आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिन तेंडुलकरने पदार्पण केले. 
 
सचिनच्या नावावर 34357 धावा जमा आहेत. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 18,426 आणि कसोटीमध्ये 15,921 धावा केल्या. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांची नोंद आहे. वनडे सामन्यामध्ये पहिले द्विशतक झळकवण्याचा मानही सचिनकडेच जातो. त्याने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिले द्विशतक झळकावले. 
 
सचिनच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे सचिनची पत्नी अंजलीने निवासस्थळी सचिनला केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन उपस्थित होता.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

IPL 10: डोक शांत असल्या कोणताही रनरेट अधिक नसतो- धोनी

पुणे- जेव्हा तुम्ही तुमचे डोके शांत ठेऊ शकता, तेव्हा कोणताही रनरेट हा अधिक नसतो. असे ...

news

युसुफ पठाणचे गेलला चॅलेंज

क्रिकेटच्या टी-20 या लोकप्रिय प्रारुपात एखादी आक्रमक खेळी अथवा चार षटकांचा भेदक मारा ...

news

सचिन तेंडुलकर झाला शाहरूखचा 'फिलॉसॉफर'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटचा गॉड आहे, अनेकांचा गाइड आहे. पण, बॉलिवूडचा किंग ...

news

रजनीचा सचिनला खास संदेश

हैदराबाद- मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरला त्याच्या आगामी चरित्रपटासाठी ...