Widgets Magazine
Widgets Magazine

सचिनकडून जे राहिले ते विराटने केले - गांगुली

Last Modified शनिवार, 4 मार्च 2017 (10:23 IST)
दुसर्‍या कसोटीपूर्वी गांगुलीने कोहलीला पाठिंबा देत त्याचा आतापर्यंतच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. गांगुली म्हणाला, विराट पुण्यातील कसोटीत तो दोन्ही डावात अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याने चुकीच्या फटक्याची निवड केली. ऑस्ट्रेलियाविरद्ध त्याने सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायदेशात त्याने सलग शत के झळकाविलेली आहेत. सचिन तेंडुलकरलाही अशी कामगिरी जमलेली नाही. विराटच्या एका कामगिरीकडे बघू नका, त्याने सलग चार मालिकांमध्ये द्विशतके झळकाकविली आहेत. सचिन तेंडुलकरला जमले नाही, ते विराट कोहलीने करून दाखविले आहे.
Widgets Magazine

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :