शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

अभिनय करणार सेहवाग!

भारतीय क्रिकेट संघामधील एक हरहुन्नरी नाव म्हणजे विरेंद्र सेहवाग. क्रिकेच्या सामन्यादरम्यान खेळपट्टीवर ज्याप्रमाणे सेहवाग त्याचे वर्चस्व सिद्ध करायचा त्याचप्रमाणे सध्या तो सोशल मीडिया गाजवत आहे.
 
सेहवाग एका वेब सीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता ‍अभिनय क्षेत्रातही सेहवागची फटकेबाजी पाहता येणार आहे असेच चित्र दिसत आहे.