Widgets Magazine
Widgets Magazine

पत्नी खूश तर सर्व ठीक: शिखर

लंडन- द. आफ्रिकेचा अडथळा दूर करीत उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटू खेळाबरोबरच आपल्या कुटुंबासोबतही हलकेफुलके क्षण एन्जॉय करत आहेत. इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघातील विवाहित क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या पत्नीही आहेत.
 
लंडनहून बर्मिंघमला जाताना आपल्या टीममधील सहकार्‍यांसोबत काढलेला फोटो इन्सटाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वत: शिखर, रोहित शार्म आणि अजिंक्य राहणे त्यांच्या पत्नीसोबत आहेत. शिखरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोच्या बाजूला बिविया सेट मतलब सब सेट अशी कॅप्शची ओळ लिहिली आहे. यावरून त्याचा खट्याळपणा दिसून येत आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

आयसीसी क्रमवारीत विराटच किंग

येत्या गुरुवारी चॅम्पियन्स करंडकात भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. पण त्याआधीच ...

news

मल्ल्याची क्रिकेट प्रेक्षकांकडून हेटाळणी!

इंग्लंडमध्ये पळून गेलेला व्यावसायिक विजय मल्ल्याची लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर भारतीय ...

news

द. आफ्रिका चोकर्स, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये

पूर्व चॅम्पियन्स भारतीय संघाने गोलंदाजीचे घातक प्रदर्शन आणि यानंतर गब्बर शिखर धवल (78) ...

news

भारताकडे उत्तम संधी - ब्रेट ली

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ अतिशय संतुलित असून विद्यमान चॅम्पियन्स ...

Widgets Magazine