'म्हणून' सुरेश रैना भारतात परतला

Last Updated: बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (21:07 IST)
आयपीएलमधल्या चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य सुरेश रैनाच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात रैनाच्या काकांचा मृत्यू झाला असून काकी गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे रैना यूएईवरून भारताकडे रवाना झाला.

सुरेश रैनाचे नातेवाईक पठाणकोट जवळील थरियाल गावात राहतात. रात्रीच्या सुमारास घराच्या छतावर झोपलेले असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांची हल्ला चढवला. यात रैनाची काकी आशा देवी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर त्यांचे पती अशोक कुमार (58) यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. रैनाचे भाऊ कौशल कुमार (32) आणि अपिन कुमार (24) हे देखील जखमी झाले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ के.एस. विश्वनाथन यांनी 29 ऑगस्टला ट्विट करून सुरेश रैना आयपीएलच्या 13 व्या सत्राला मुकणार असल्याची माहिती दिली आहे.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

विजयी लय कायम राखण्याचा चेन्नई-राजस्थानचा प्रयत्न

विजयी लय कायम राखण्याचा चेन्नई-राजस्थानचा प्रयत्न
चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स आपल्या पहिल्या विजयानंतर सोमवारी होणार्या आयपीएलच्या ...

IPL 2021 Points Table: पहिल्या आठवड्यानंतर रॉयल चॅलेंजर्स ...

IPL 2021 Points Table: पहिल्या आठवड्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर एकमात्र अजेय टीम
आयपीएल 2021 सुरू होऊन आठवडा झाला आहे. 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि ...

चेन्नईची आज पंजाब किंग्जशी लढत

चेन्नईची आज पंजाब किंग्जशी लढत
आयपीएलमध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमने-सामने ठाकणार असून, पंजाब ...

दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीची निवड

दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीची निवड
भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विजडन ...

रोहित शर्माच्या बुटांची आयपीएलमध्ये चर्चा

रोहित शर्माच्या बुटांची आयपीएलमध्ये चर्चा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याच्या बुटांवरून देत ...