testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

क्रिकेटमधली नाणेफेक इतिहास जमा होणार

Last Modified शुक्रवार, 18 मे 2018 (15:42 IST)

नेहमी क्रिकेटचा सामना सुरू होण्याआधी नाणेफेक जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराने फलंदाजी घ्यायची की गोलंदाजी, हे ठरवायचे ही परंपरा सुरू आहे. मात्र, आगामी काळात नाणेफेक करण्याची ही पद्धत बंद होऊ शकते. यावर विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची २८-२९ मे रोजी मुंबईत बैठक होत आहे.

नाणेफेक कुणी जिंकली यावर अनेक मैदानांवर संबंधित सामन्याचा निकाल अवलंबून असायचा. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये हा परिणाम अधिक जाणवत होता. मात्र, आगामी काळात ही नाणेफेक करण्याची पद्धत रद्द होऊन पाहुण्या संघाच्या कर्णधाराला फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची बैठक २८-२९ मे रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीत क्रिकेटधील या सर्वात जुन्या परंपरेत बदल करण्याबाबत विचार होऊ शकतो.यावर अधिक वाचा :

राष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...

national news
राष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...

महादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट

national news
इस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...

राष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक

national news
तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...

CWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस

national news
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...

तर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा

national news
आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...