testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रेस्तरा अँड कॅटरिंग शो तर्फे भारतातील सर्वात मोठी पाककृती स्पर्धेचे आयोजन

gourmet challenge
मुंबई| Last Modified शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (08:52 IST)
यू. एस. क्रॅनबेरीज,
वॉशिंग्टन एपल्स,
यूएसए पीअर्स,
कॅलिफोर्निया वॉलनट्स आणि यूएस पिकन्सची ओळख करुन देणारा वेगळा कार्यक्रम

शहरातील खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून रेस्तरा अँड कॅटरिंग (रेका) शो,
यू. एस. प्रिमियम एग्रीकल्चर प्रोडक्ट्सच्या सहकार्याने सादर करत आहेत अमेरिकातील फळे व नट्सचे विविध चवदार प्रकार. चला तर मग,
तय्यार रहा.. बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये २१ ते २३ ऑगस्ट २०१७ या काळात होणाऱ्या तीन दिवसीय कार्यक्रमात नावण्यपूर्ण चविष्ठ पाककृती स्पर्धा होणार असून यामुळे खवय्यांची नक्कीच तृप्ती होऊ शकेल.

यू. एस. क्रॅनबेरीज,
वॉशिंग्टन एपल्स,
यूएसए पिअर्स,
कॅलिफोर्निया वॉलनट्स आणि यूएस पिकन्सती उपलब्धता,
त्यातील वैविध्य व हे पदार्थ वापरण्याचे तंत्र याची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. या फळांचा मुख्य घटक म्हणून वापर करुन खाद्यपदार्थांमध्ये भन्नाट प्रयोग करण्याचे आपले कौशल्य दाखवण्यासाठी येणाऱ्या तारांकित हॉटेलमधील शेफ्स आणि मिक्सोलॉजिस्टना भेटण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. त्याच बरोबर वेस्टर्न इंडिया कलिनरी असोसिएशन (डब्ल्यूआयसीए) च्या तंत्रज्ञानासोबत
हॉस्पिटॅलिटी फर्स्ट
ही स्पर्धा असणार आहे. या क्षेत्रातील मान्यवर वेस्टर्न इंडिया कलिनरी असोसिएशन (डब्ल्यूआयसीए) आणि हॉस्पिटॅलिटी फर्स्ट इंडिया प्रा. लि.चे प्रतिनिधी इथे परिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील.


यावर अधिक वाचा :

शासकीय महापूजा मानाचे वारकरी जाधव दांपत्याकडून संपन्न

national news
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी ...

अमेरिकेत कॉल सेंटर घोटाळा, २० भारतीयांना २० वर्षांची शिक्षा

national news
अमेरिकेत करोडो डॉलर्सच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असलेल्या भारतीय वंशाच्या २० जणांना ...

फेसबूक, इंस्‍टाग्रामवर यूजर्सला वयाचा पुरावा द्‍यावा लागणार

national news
फेसबूक आणि इंस्‍टाग्रामने आपल्‍या यूजर्स पॉलिसीमध्‍ये मोठा बदल करण्‍याचे ठरवले आहे. ...

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...

भोंदूबाबाकडून १२० महिलांवर बलात्कार

national news
हरियाणा पोलिसांनी ६० वर्षांच्या एका भोंदूबाबाला १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या ...

व्हॉट्सअॅपवर मर्यादा, एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता ...

national news
अफवा आणि हत्या रोखण्यासाठी ग्राहकाला एका वेळी फक्त पाच मॅसेज फॉरवर्ड करता येतील अशी ...

‘रेड मी’मोबाईलमधून धूर, कंपनीने तक्रार नाकारली

national news
नांदेडमधील भोकर येथे‘रेड मी’मोबाईलमधून धूर आला. आणि काही क्षणात मोबाईलचा कोळसा झाला. ...

ही 10 अ‍ॅप्स तुमचा स्मार्टफोन करतात हँग

national news
स्मार्टफोन हँग करण्यासाठी किंवा त्याची बॅटरी लवकर संपविण्यासाठी काही अ‍ॅप कारणीभूत ठरतात. ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...