गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

चेहरा देईल दोषी असल्याचा पुरावा, वाचा कसे...

चेहरा बघून हे कळायला लागले की व्यक्ती दोषी आहे की र्निदोष तर किती तरी प्रकरण ताबडतोब सुटतील. तज्ज्ञांप्रमाणे हे शक्य आहे. यासाठी चेहरा बघताना आपल्याला डोळे आणि ओठांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
 
चीनने असे सॉफ्टवेअर तयार केले आहे ज्याच्या मदतीने दोषी लोकांचा पत्ता लागू शकतो. डेलीमेल साइंस संवाददाता व्हिक्टोरिया ऍलन यांचे म्हणणे आहे की चीनमध्ये तयार एक सॉफ्टवेअर 89.5 टक्के सत्यतासह सांगू शकतात की कोणत्या चेहरा असलेल्या व्यक्तीने गुन्हा केला आहे की कोणी नाही.
इटालियन प्रोफाइलर सीजर लोम्ब्रासो यांचे म्हणणे आहे की डोक्याची कवटी आणि चेहर्‍याच्या हाडांनी ओळखता येऊ शकतं की कोणता व्यक्ती गुन्हेगार आहे.
 
शैक्षणिक वर्गाचे म्हणणे आहे की शांघाय येथील जीआय टॉंग विद्यापीठाच्या कॉम्प्युटर प्रोग्रामवर विश्वास ठेवू शकतो. या प्रोग्रोमद्वारे 1856 फोटोंचे विश्लेषण केले आणि सांगितले की कोण चांगलं आहे आणि कोण वाईट. या फोटोत सर्व प्रकाराचे लोकं सामील करण्यात आले होते ज्यांचे वय 18 ते 55 वयगटातील होते.
 
तज्ज्ञांप्रमाणे गुन्हेगार नसलेल्यांचे चेहरे एकसारखे असतात परंतू गुन्हेगार सामान्यांपेक्षा वेगळे दिसतात.