Widgets Magazine
Widgets Magazine

काय माश्यांनाही ओठ असतात?

हिंदी महासागरामध्ये शास्त्रज्ञांनी एक अनोख्या माशाचा शोध लावला असून त्याला चक्क ओठ आहेत. माशांच्या सहा हजारांपेक्षा जास्त प्रजातींमधून शास्त्रज्ञांनी हा मासा शोधून काढला आहे. या माशाचे ओठ सात इंच लांब असून ते मजबूत पेशींपासून बनलेले असतात. त्याचे ओठ वरच्या बाजूने मशरूमप्रमाणे दिसतात. आतापर्यंत कोणत्याही माशामध्ये अशा प्रकारचे ओठ दिसून आलेले नाहीत.
fish
ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीतील जीवशास्त्रज्ञ व्हिक्टर यांनी सांगितले की माशाची एक अनोख्या प्रकाराची प्रजात आहे. शास्त्रज्ञांनी स्कॅनिंग इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करून या माशाच्या ओठांच्या स्नायूंचा संरचनेचा शोध घेण्यासाठी त्याचा खातेवेळचा व्हिडिओ बनविला आहे. शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच माशाच्या ओठांची संरचना समजण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याच्या ओठांची क्षमता समजली जाऊ शकेल.
 
कोरल समुद्री जीवामध्ये आढळून येणारा पातळ श्लेष्म अर्थात चिकट पदार्थ असलेला हा मासा वेगवान आहे. त्याच्यामध्ये टोचणार्‍या पेशीही आहेत. कोय स्टिंगिंग पेशींमुळे ओठांचे संरक्षण केले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की या माशाच्या ओठाचे बल वाढण्यास कारणीभूत ठरणार घटक त्यांना कोरलच्या पृष्ठभागावर आढळून आला. हे कोरल श्लेष्म आणि टोचणार्‍या पेशींना पकडणार्‍या वाहक पट्टयाच्या रूपात काम करण्यास मदत करते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आज-काल

news

मुक्तचा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाशी करार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, ...

news

आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस

चहा हे असं पेय आहे. जे झोपडीतल्या गरिबापासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतापर्यंत ...

news

इसेन्स आणि 'नाशिक रन' या स्वयंसेवी संस्थेने केली हात मिळवणी

इसेन्स लर्निंग प्रा. लि. हि संस्था नवनीत एजुकेशन कंपनीची डिजिटल क्षेत्रातील भगिनी संस्था ...

news

सर्वात विशाल मांजर!

ऑस्ट्रेलियातील एका दाम्पत्याकडे जगातील सर्वात विशाल आकाराची मांजर आहे. ही मांजर खरेदी ...

Widgets Magazine