testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शास्त्रज्ञांनी शोधला शनिसारखा नवा ग्रह

new shani
Last Modified बुधवार, 27 जून 2018 (14:06 IST)
अहदाबादमधील भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल) या संस्थेतील शास्त्रज्ञांनी एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. सूर्यासारख्या एका तार्‍याजवळ हा ग्रह असून या ग्रहाला ईपीआईसी 211945201 बी किंवा के 2-236 बी असे नाव देण्यात आले आहे. प्रा.अभिजीत चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या एका चमूने हा शोध लावला आहे. हा ग्रह उप-शनि किंवा सुपर नेपच्युन आकारातील आहे.
पृथ्वीच्या आकारमानापेक्षा तो 27 पट मोठा असून त्याची त्रिज्या पृथ्वीपेक्षा 6 पट आहे. अमेरिकन अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी या संस्थेच्या ऑनलाइन नियतकालिकात हा संशोधन प्रबंध प्रसिद्ध झाला आहे. या शोधामुळे आपल्या सौर प्रणालीबाहेरच्या ग्रहांचा शोध लावणार्‍या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मिक पीआरएल अ‍ॅडवान्स रेडियल-व्हेलोसिटीअबू-स्काय सर्च (पारस) या स्पेक्ट्रोग्राफने या ग्रहाचा शोध लावण्यात आला, हे विशेष.
पारस (पीएआरएएस) हा संपूर्ण आशियात त्याच्या पद्धतीचा एकमेव स्पेक्ट्रोग्राफ आहे. हा स्पेक्ट्रोग्राफ

माऊंट आबू येथील गुरूशिखर वेधशाळेत 1.2एम टेलिस्कोपने सुसज्ज आहे. पृथ्वीच्या आकारमानापेक्षा 10 ते 70 पट मोठ्या असलेल्या केवळ 23 प्रणालींचा आतापर्यंत शोध लावण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

पवार यांनी 10 वर्षे केंद्रात असताना महाराष्ट्रासाठी काय ...

national news
भाजपा अध्यक्ष महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. त्यांची नुकतीच पुणे येथे सभा झाली. तेव्हा ...

पुरुष तर पुरुष आता महिलांच्या मद्य सेवनाने यकृत विकारात १२ ...

national news
महिलांमधील मद्यपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दहा वर्षांत त्यांच्या यकृत ...

प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत: 'काँग्रेसकडून मुंबईतून ...

national news
मी पक्षासमोर उत्तर पश्चिम मुंबईत मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा खुलासा ...

गेस्ट हाऊस प्रकरण: मायावती-मुलायम सिंह यादव यांच्यातील 24 ...

national news
उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी या पक्षांनी आघाडी केली आहे. ही ...

पाणी सोडत नाहीत म्हणून नगरसेवक नागरिक झोपले अधिकाऱ्याच्या ...

national news
नवी मुंबई येथील बदलापूर परिसरातील असलेल्या एरंजाड आणि सोनवली भागात मागील वीस दिवसांपासून ...