testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एक रुपयांची नोट झाली अवघी १०० वर्षांची

one rupee note
Last Modified गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (14:54 IST)
हो.आपल्या देशात प्रधीर्घ
काळापासून सुरु आहे चलनातील एक रुपयांची नोट. तिला आज ३० नोव्हेंबर रोजी ती शंभर वर्षाची झाली आहे. अर्थात एक रुपया आपल्या चलनात १०० वर्ष पूर्ण करत आहे. ही नोट ३० नोव्हेंबर १९१७ रोजी ब्रिटीश सरकारने भारतात सुरु केली होती. या नोटेवर राज जॉर्ज ५ याचे चित्र होते.भारताने १९९४ साली एक रुपयांच्या नवीन नोटा बंद केल्या होत्या. मात्र नागरिकांनी सरकारवर दबाव आणला आणि २०१५ रोजी या नोटा पुन्हा भारत सरकारने छ्पल्या आहेत. याचे विशेष म्हणजे आपली नोट १९७० च्या काळात अनेक आखाती देशात वापरत होती. तर एक रुपयांची एकमेव नोट आहे ज्यावर govrnment of India असे नमूद असते तर इतर सर्व नोटांवर Reserve Bank Of India असे नमूद केलेलं असत. या नोटेवर गव्हर्नर नाहीत तर अर्थ सचिव सही करतात त्यामुळे आर बी आय नोटेची १०० वर्ष साजरी करणार नाही. मात्र त्याने काही फरक पडणार नाही नागरिकांना त्यांची एक रुपयांची नोट आजही खूप आवडते अनेकांनी या नोटा खूप वर्षापासून जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे नागरीक नोटेच्या १०० बद्दल खुश आहेत.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

रिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा

national news
पेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...

वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 वर प्रदर्शन भरवत ...

national news
वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...