शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (14:18 IST)

स्पायकर लाईफस्टाइल चे अनोखे कार्यालय

प्रोजेक्ट नाव - स्पायकर लाइफस्टाइल प्रा. लि
 
प्रोजेक्ट स्थान - लोटस कॉर्पोरेट पार्क, गोरेगाव, मुंबई
 
प्रोजेक्ट क्षेत्र - ३५००० स्क्वेअर फूट
 
प्रोजेक्ट आर्किटेक्ट - ट्रांजिशन आर्किटेक्ट्स प्राइवेट लिमिटेड
 
प्रोजेक्ट डिजाइनर - ट्रांजिशन आर्किटेक्ट्स प्राइवेट लिमिटेड
 
परियोजना प्रबंधक - ट्रांजिशन आर्किटेक्ट्स प्राइवेट लिमिटेड
 
संकल्पना टीप: मुख्य वैशिष्ट्ये, कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी अतिरिक्त सुविधा, केबिनचे वर्णन इ
 
स्पायकर लाईफस्टाइल कॉर्पोरेट चे कार्यालय लोटस कॉर्पोरेट पार्कच्या १९ व्या मजल्यावर आहे.
 
कार्यक्षेत्राचे डिझाइन करताना आम्ही शहराची पॅनोरॅमिक दृश्य त्यामध्ये दाखवली आहेत. डिझाइन करताना स्पायकरच्या तरुण आणि महत्वाकांक्षी कर्मचाऱ्यांसाठी आदर्श आणि उत्साहाचे वातावरण प्रदान करता येईल याची खात्री केली आहे. त्यासाठी कापड आणि ग्राफिक्सचा वापर केला आहे, तसेच लालसर नारंगी, वूड वर्कटॉप्स यांचा समावेश आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाचे फॅशन तयार करण्यास मदत होईल.
 
वर्कस्पेसेस परस्परसंवादी पर्यावरण, मल्टीमीडिया क्षमता आणि टेलिकॉन कॉन्फरन्सिंग सुवेधेसह सहयोगाने कार्यालय सुसज्ज केले आहे. कर्मचाऱ्यांसाठी ग्रंथालय, ब्रेक-आउट लाउंज स्पेस तसेच विविध विभागांना त्यांच्यात अडथळा न आणता किंवा त्यांची ओळख न मिटविता एकत्र केले आहे.