AIIMS Recruitment: गोरखपुर एम्समध्ये प्रोफेसर पदांसाठी भरती  
					
										
                                       
                  
                  				  AIIMS गोरखपुरने फॅकल्टी पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. ज्याअंतर्गत प्रोफेसर व असिस्टेंट प्रोफेसर सह अनेक पदांवर नियुक्ती केली जाईल. इच्छुक आणि योग्य उमेदवार एम्स गोरखपुरच्या अधिकृत वेबसाइट 
aiimsgorakhpur.edu.in वर विजिट करुन ऑनलाइन अर्ज करु शकतात.
	 
	पदांची तपशील
	एकूण पद: 121 पद
	प्रोफेसर: 27 पद
	एडिशनल प्रोफेसर: 19 पद
	एसोसिएट प्रोफेसर: 29 पद
				  				  
	असिस्टेंट प्रोफेसर: 46 पद
	 
	शैक्षणिक योग्यता
	या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एमडी/एमएस असणे आवश्यक.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	वयोमर्यादा
	प्रोफेसर आणि एडिशनल प्रोफेसरसाठी जास्तजास्त 58 वर्षे आणि एसोसिएट प्रोफेसरसाठी जास्तजास्त वय 50 वर्षे निर्धारित करण्यात आली आहे.
				  																								
											
									  
	 
	वेतन
	प्रोफेसर पदासाठी 37400-67000+10500 तर एडिशनल प्रोफेसरसाठी 37400-67000+9500 रुपये पगार.
	 
				  																	
									  
	असे करावे अर्ज
	इच्छुक आणि योग्य उमेदवार आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, गोरखपुरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 8 मार्च 2021 पर्यंत अर्ज करता येतील.