या 5 चुकींमुळे तुम्ही दिसताय वयस्कर!

फॅशनच्या काही चुकींमुळे तुम्ही वयस्कर तर दिसतं नाहीये ना. तुम्हाला फॅशनचा जास्त नाद नसला तरी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने वय जरा जास्तच दिसू लागतं. म्हणून याची काळजी घ्या:
* सर्वात आधी तुमच्या वार्डरोबकडे बारकाईने पहा. कित्येक तरी ड्रेसेस असे सापडतील जे चलनात नाही आणि तरी ही तुम्ही ते वापरत आहात. घराबाहेर पडणार्‍यांना याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. जुने कपडे अजूनही टाकण्यासारखे झाले नसले तरी ते वापरणे फॅशनच्या दृष्टीने अगदी आउटडेटेड ठरेल. ते कपडे टाकायची इच्छा नसली तरी त्यांना तात्पुरते रिजेक्ट करा आणि जर पुन्हा ती आली की काढा. जीन्स किंवा वेस्टर्न कपडे निवडताना लेटेस्ट फॅशन काय आहे हे लक्षात असू द्या. कारण स्वत: ला आरामदायक म्हणून पॅर्टन रिपीट करणे चुकीचं ठरू शकतं.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे पदार्थ...
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान मांडले आहे. कोरोनाचा नवीन रुप अत्यंत संक्रामक आहे आणि ...

लघुकथा म्हणजे काय?

लघुकथा म्हणजे काय?
"आज समाजोपयोगी साहित्याची रचना करण्याची गरज आहे. समाजातील विसंगती, विद्रुपता, ...

परंपरा जोपासावी लागते आदराने

परंपरा जोपासावी लागते आदराने
परंपरा जोपासावी लागते आदराने, द्यावा लागतो वेळ, आठवावी श्रद्धेने,

ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा
ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही ...

कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील ...

कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील लोकांना ठेवा सुरक्षित
रुग्णालयात जागा नाही, डॉक्टरांची कमी, औषधांची आपूर्ती होत नाहीये. अशात जर कोरोनाचे माइल्ड ...