ऑफिससाठी 4 योग्य ड्रेसेस

printed <a class=midi dress" class="imgCont" height="600" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2018-11/16/full/1542360598-1027.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" />
Last Modified शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (14:55 IST)
आपल्या सर्वांना चांगले ड्रेस घालणे आवडते पण जेव्हा गोष्ट ऑफिसची येते तेव्हा आपल्याला विचार करावा लागतो. कारण ऑफिससाठी फॉर्मल पोशाख निवडणे थोडे कठीण असते. आम्ही आपल्यासाठी हे कार्य सोपे करून देतो. खाली दिलेल्या 4 ड्रेसेस आपण ऑफिसमध्ये आत्मविश्वासाने घालू शकता.
1. प्रिंटेड मिडी-ड्रेस - मल्टी-कलर्ड प्रिंटेड मिडी-ड्रेस आपल्यासाठी अगदी बरोबर राहील. त्याची लांबी, बँडेड कॉलर आणि थ्री क्वाटर स्लीव्ह्ज याला ऑफिससाठी योग्य बनवते.
flowrel dress
2. फ्लोरल बेल्टिड ड्रेस - मोनोक्रोम रंगात असलेली फ्लोरल बेल्टिड ड्रेस देखील ऑफिससाठी योग्य ठरेल. या ड्रेसची लांबी आणि नेकलाईन हे त्याला फॉर्मल लुक देते.
midi shart dress
3. मिडी शर्ट ड्रेस - ऑफिसमध्ये घालायसाठी मिडी शर्ट ड्रेस ही सर्वात योग्य ठरेल. या ड्रेसच्या कमरेवर देण्यात आलेला बेल्ट याला एक फॉर्मल आणि सोफेस्टिकेटिड लुक देतो.
hudi dress for office
4. हूडिड ड्रेस - जर आपल्या ऑफिसमध्ये स्ट्रिक्ट ड्रेस कोड सारखे नियम नसतील तर आपण हे कूल हूडिड ड्रेस देखील ट्राय करू शकता. याने आपल्याला ऑफिसमध्ये देखील फॅशनेबल लुक मिळेल.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

खोडकर माकड

खोडकर माकड
राजवनात राजू माकडाच्या खोड्यांनी सर्व हैराण झाले होते. तो सर्व प्राण्यांना खूप छळायचा आणि ...

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
आपल्या त्वचेला फक्त हिवाळ्यातच नव्हे, तर सामान्य दिवसात देखील मॉइश्चरायझर लावण्याची गरज ...

Bank Interview साठी काही विशेष प्रश्नावली, तयारी करताना ...

Bank Interview साठी काही विशेष प्रश्नावली, तयारी करताना कामास येतील
दरवर्षी बँकांमध्ये भरतीसाठी लिपिक, पीओ आणि एसओ परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा सहसा तीन ...

शिरा आवडतो तर हरबरा डाळीचा शिरा बनवून बघा

शिरा आवडतो तर हरबरा डाळीचा शिरा बनवून बघा
बहुतेक लोकांना गोड खाणे खूप आवडते पण ते आपल्या आरोग्याला लक्षात घेत जास्त गोड खाणे ...

आयुष मंत्रालय Guideline : इम्यून सिस्टम मजबूत कसे करावे, ...

आयुष मंत्रालय Guideline : इम्यून सिस्टम मजबूत कसे करावे, जाणून घ्या
संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या साथीने लढत आहे. या साथीच्या आजाराला टाळण्यासाठी आपल्याला ...