शनिवार, 20 सप्टेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (14:20 IST)

6 प्रकारचे असतात लाफिंग बुद्धा, जशी मनोकामना त्याप्रमाणे ठेवा मूर्ती

feng shui
चिनी वास्तुशास्त्रात फेंगशुईमध्ये लॉफिंग बुद्धाला फारच शुभ मानले जाते. लॉफिंग बुद्धाला घरात ठेवल्याने सुख समृद्धी आणि सकारात्मकता येते. फेंगशुईमध्ये वेग वेगळ्या इच्छेसाठी घरात वेग वेगळ्या लॉफिंग बुद्धाची मूर्ती ठेवली जाते.
- पैशांशी निगडित समस्या असतील तर घर आणि कार्यस्थळावर धनाची पोटली असणार्‍या बुद्धाला ठेवायला पाहिजे.
- बिझनेसमध्ये प्रगती करण्यासाठी दुकानात दोन्ही हात वर केलेला लॉफिंग बुद्धाची मूर्ती ठेवायला पाहिजे.
- लेटलेल्या लॉफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्याने तुम्हाला दुर्भाग्यापासून सुटकारा मिळतो. 
- संतानशी निगडित समस्यांना दूर करण्यासाठी घरात मुलांसोबत बसलेला लॉफिंग बुद्धा ठेवणे शुभ असत.
- मानसिक शांतीसाठी घराच्या वातावरणाला शुद्ध करण्यासाठी ध्यान मुद्रेत बसलेला लॉफिंग बुद्धा ठेवायला पाहिजे.
- नावावर बसलेला लॉफिंग बुद्धाला घरात ठेवल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होण्यास मदत मिळतात.