सण आहे सौभाग्यचा, बंध आहे
	अतूट नात्याचा
	या  शुभदिनी पूर्ण होवोत
	 तुमच्या सर्व इच्छा
				  																								
									  
	वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
	 
	प्रेमाचे धागे जे नात्यात गुंफलेले,
	संसार आणि जबाबदारीने फुललेले,
				  				  
	बांधुनी वडाला मागते मागणे
	साथ अशीच राहू दे आमची हे माझ स्वप्न.
	वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
				  											 
																	
									  
	 
	लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली
	गेली सातजन्माची गाठ
	अशी कायम राहो पती- पत्नीची
				  																							
									  
	प्रेमाची साथ
	वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
	 
	प्रत्येक क्षण एकमेकाबरोबर एकत्र राहू,
				  																	
									  
	एक जन्म नव्हे तर सात जन्म,
	आपण पती-पत्नी राहू.
	वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
	 
				  																	
									  
	 वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य
	मिळो तुम्हाला
	जन्मोजन्मी असाच तुमचा
	सहवास लाभो मला
				  																	
									  
	वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
	 
	एक फेरा आरोग्यासाठी
	एक फेरा प्रेमासाठी
				  																	
									  
	एक फेरा यशासाठी
	एक फेरा दीर्घायुष्यासाठी
	एक फेरा तुझ्या-माझ्या
	अतूट सुंदर नात्यासाठी
				  																	
									  
	वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
	 
	सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
	बांधुनी नात्याचं बंधन
				  																	
									  
	करेन साता जन्माचं समर्पण
	वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
	 
	नाती जन्मोजन्मीची, दिली
				  																	
									  
	परमेश्वराने जुळवून
	दोघांच्या प्रेमाला देते रेशीम
	धाग्यात वटवृक्षात गुंफुण.
	वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
				  																	
									  
	 
	लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली
	गेली सातजन्माची गाठ
	अशी कायम राहो पती- पत्नीची
				  																	
									  
	एकमेकांच्या प्रेमाची साथ 
	वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
	 
	लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली
				  																	
									  
	गेली सातजन्माची गाठ
	अशी कायम लाभो  पती- पत्नीची
	प्रेमाची साथ
	वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
				  																	
									  
	 
	Edited By- Priya Dixit