testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

5 ऑक्टोबरला शरद पौर्णिमा, हे 8 काम करा

purnima
* दसरा ते शरद पौर्णिमा या काळात चंद्राचा प्रकाश विशेष गुणकारी, श्रेष्ठ आणि औषधीयुक्त असतो. या काळात रात्री शीतल चंद्र प्रकाशाचा लाभ घ्यावा.
*
नेत्रज्योती वाढवण्यासाठी रात्री 15 ते 20 मिनिटापर्यंत चंद्राकडे बघावे.

*
ज्या इंद्रियां शिथिल झाल्या असतील त्यांना मजबूत करण्यासाठी चंद्रमाच्या प्रकाशात खीर ठेवायला पाहिजे.

*
चंद्र देवी, देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवून वैद्यराज अश्विनी कुमारांना प्रार्थना करावी की आमच्या इंद्रियांचा तेज वाढवावा. नंतर खीरचे सेवन करावे.

*
अस्थमा रोग असलेल्यांसाठी शरद पौर्णिमा वरदान आहे. रात्रभर झोपू नये. रात्र भर चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर खाल्ल्याने रोगांवर नियंत्रण होतं.
*
पौर्णिमा आणि अमावास्येला चंद्राच्या प्रभावाने समुद्रातदेखील भरती येते तर या चंद्राचा आमच्या शरीरातील जलीय अंश, सप्तधातू आणि सप्तरंगावर किती प्रभाव पडत असेल याचा विचार करा.

*
शरद पौर्णिमेला संभोग केल्याने विकलांग संतान पैदा होण्याची किंवा जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते.

*
शरद पौर्णिमेला पूजा, मंत्र, भक्ती, उपास केल्याने शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि बुद्धी आलोकित राहते.
*
या रात्रीत चंद्रप्रकाशात सुईत दोरा ओवण्याचा अभ्यास केल्याने नेत्रज्योती वाढते.


यावर अधिक वाचा :

दु:खाचा दिवस 'मोहरम'

national news
याकूब सईद

चतुराय नमः।

national news
श्री गणेशाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यापैकी 'माणिकदास' हे एक आहेत. श्री गणेशावर ...

आरतीत कापूर का लावतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

national news
शास्त्रानुसार कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर ...

गणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )

national news
सोमवारी सायंकाळी मुंबई येथे गणेश चतुर्थी उत्सव दरम्यान 5व्या दिवशी मीरा रोडवर गणेशच्या ...

गणपतीचे बदलते स्वरूप

national news
प्रत्येक युगात गणपतीचे स्वरूप बदलत जाईल असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. यावरून ...

राशिभविष्य