शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

भारतात किती जनावरं आहेत...

भारत सरकारच्या आकडेवारीनुसार देशात सर्वात अधिक म्हशी आहेत. पाहा भारतात अजून किती जनावरं आहेत ते.

 
* म्हशी-10 कोटी 87 लाख  
* मेंढी : 6 कोटी 50 लाख
* बकरी : 13 कोटी 52 लाख
* डुक्कर : एक कोटी तीन लाख 
* घोडे : 6 लाख 25 हजार 
* खेचरे : एक लाख 96 हजार
*गाढव : तीन लाख 19 हजार
*उंट : चार लाख
* याक : 77 हजार
 
रिपोर्ट: विवेक कुमार