testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

डायनासोर विलुप्त झाल्यानंतर बेडकांची उत्पत्ती

सुमारे 6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून विशालकाय डायनासोर जवळपास तीन चतुर्थांश जीवनसृष्टी नष्ट झाली होती. डायनासोरचे समूळ उच्चाटन करणार्‍या प्रचंड उलथापालथीच्या या घटनेनंतर पृथ्वीवर मदत मिळाली होती, असे एका नव्या अध्ययनात आढळून आले आहे.
शास्त्रज्ञांनी या अध्ययनाच्या मदतीने बेडकांच्या विकास क्रमाशी संबंधित कोडे उलगडल्याचा दावा केला आहे. त्यात त्यांना असे दिसून आले की त्याकाळी पृथ्वीवरून डायनासोरसह तीन- चतुर्थांश जीवन विलुप्त झाले होते.
frog
त्यानंतर आ‍धुनिक बेडकांच्या तीन प्रजाती एकाच वेळी प्रकट झाल्या व विकसित होत गेल्या. ही घटना 6.6 कोटी वर्षांपूर्वींच्या क्रीटेशस कालखंडाची समाप्ती आणि पेलियोजीन काळच्ा प्रारंभाच्या वेळी झाली होती. अमेरिकेतील फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे डेव्हिड ब्लॅकबर्न यांनी सांगितले की डायनासोर पृथ्वीवरून नामशेष होईपर्यंत बेडकांची उत्पत्ती झाली नव्हती, असे या अध्ययनातून स्पष्ट होते.
त्याकाळी जंगले उद्ध्वस्त होण्यासह पर्यावरणामध्ये मोठे बदल घडून आले होते. अर्थात या बदलांमुळेच बेडकांना विकसित होण्यास मदत मिळाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

न्यायालयाचा महत्वाचा निर्णय, पत्नीला शरीरसंबंधांसाठी नाही ...

national news
लग्न, विवाह याचा अर्थ पत्नीने पती म्हणेल तेव्हा शरीरसंबंधाला तयार राहावे असा होत नाही, ...

वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात मौलवीकडून महिला वकिलाला मारहाण

national news
एका वृत्तवाहिनीवर तिहेरी तलाकवरून सुरु असलेल्या चर्चासत्रात एका मौलवीने महिला वकिलाच्या ...

हा तर 'अमूला' राज्यात घुसवण्याचा प्रयत्न : राज ठाकरे

national news
राज्यात सुरु असलेले दूध आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आंदोलनाबाबत माहिती ...

भयंकर: मुलाने ओ दिली नाही, वडीलाने केली हत्या

national news
उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यात मुलाने वडिलांनी मारलेल्या हाकेला ओ दिले नाही म्हणून ...

बाळाला स्तनपान करत रॅम्प वॉक, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

national news
मिआमीमधील एका फॅशन शोमध्ये मारा मार्टीन या मॉडेलने तिच्या तान्ह्या बाळाला स्तनपान करत ...