मंत्र-
ऊँ नमो इन्द्राग्नि बन्य बान्धाय स्वाहा।।
या मंत्राला भोजपत्रावर लिहून पांढर्या कोंबड्याच्या गळ्यात बांधावे. नंतर त्या कोंबड्याला एका टोपली खाली ठेवा. संदेह असलेल्या लोकांना या टोपलीवर हात ठेवाला सांगावे, हात ठेवल्यावर कोंबडा ओरडला तर चोर सापडलाच समजा.