Widgets Magazine

6 Special Shani Temples : दर्शन केल्याने दूर होतात शनिदोष

<a class=shani mandir kosikal" class="imgCont" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2017-05/25/full/1495703473-385.jpg" style="border: 1px solid rgb(221, 221, 221); margin-right: 0px; z-index: 0; width: 740px; height: 376px;" title="" />
आम्ही तुम्हाला शनीच्या 6 अशा मंदिरांबाबत सांगत आहो जेथे शनीची आराधना केल्याने ते आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करतात.
1. (कोसीकलां)
दिल्लीहून 128 किमीच्या अंतरावर कोसीकलां नावाच्या जागेवर सूर्यपुत्र शनिदेवाचे मंदिर आहे. हे मंदिर उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात येत, याच्या जवळपास नंदगांव, बरसाना आणि श्री बांकेबिहारी मंदिर देखील आहे. असे म्हटले जाते की येथे परिक्रमा केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

याच्या बाबत अशी मान्यता आहे की येथे स्वत: कृष्णाने शनिदेवाला दर्शन दिले होतो आणि वरदान दिले होते की जो मनुष्य पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने या वनाची परिक्रमा करेल त्याला शनी काही त्रास देणार नाही.

कसे पोहचाल
मथुराहून कोसीकलांचे अंतर किमान 21 कि.मी.चे आहे. मथुरापर्यंत रेल्वे मार्गाने बस किंवा निजी वाहनाद्वारे कोसीकलां पोहचू शकता.
कोसीकलांहून किमान 90 कि.मी.च्या अंतरावर खेरिया एयरपोर्ट आहे.


यावर अधिक वाचा :