Widgets Magazine
Widgets Magazine

ind vs pak फायनल आणि 9 चा जबरदस्त कनेक्शन, 5 खेळाडूंची जर्सी करेल कमाल

शनिवार, 17 जून 2017 (13:18 IST)

jersey no 9

चँम्पियंस ट्रॉफीचा किताबी सामना 18 जून रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. जेथे भारत आपल्या किताब कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तसेच पाकिस्तानची नजर किताब घेण्यात राहणार आहे. तसे बघितले तर प्रत्येक ठिकाणी टीम इंडिया मजबूत दावेदार म्हणून नजर येत आहे. मग ते मैदानावर खेळाडूंची फलंदाजी असो किंवा त्यांना भाग्याचा साथ असो. भारतीय टीमच्या खेळाडूंना आपल्या लकी चार्मवर फार विश्वास आहे. एवढंच नव्हे तर 18 जून अर्थात 1+8=9 होते असेच आता भारतीय संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवर नजर टाकणे देखील जरूरी आहे, ज्या नंबरांना ते स्वत:हून वेगळे करत नाही. त्यांचे ऐकले तर याच नंबरांनी त्यांना नेहमी साथ दिला आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

रविवारी हे 5 कामं करणे टाळा

आपल्या शास्त्रात बर्‍याच अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात. त्यामुळे तुम्हाला देखील ...

news

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिभविष्य 18 ते 24 जून

सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कौटुंबिक वातावरण ...

news

Daily Astro : आजचा तुमचा दिवस कसा जाईल जाणून घ्या (17.06.2017)

धार्मिक आयोजनात सहभागी व्हाल. भौतिक सुख प्राप्त होईल. विद्यार्थींच मन अभ्यासात रमेल. ...

news

शुक्रवारी चांगल्या मुर्हूतावर खरेदी करा या वस्तू!

शुक्र ग्रहाला आनंदाचा प्रतीक मानन्यात आले आहे. याच्या शुभ प्रभावामुळे जीवनातील सर्व ...

Widgets Magazine