शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (15:15 IST)

बुधाच्या कृपेमुळे या 5 राशींचे नशीब आजपासून बदलणार

बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक असलेला बुध ग्रह आज राशी बदलणार आहे.  वृश्चिक राशीतून बुध धनु राशीत प्रवेश करेल. 29 डिसेंबर 2021 पर्यंत बुध धनु राशीत राहील. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या राशीतील बदलाला खूप महत्त्व दिले जाते. बुध ग्रहाच्या राशी बदलामुळे या 5 राशींना भाग्याचा साथ मिळेल.  
मिथुन
• तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता.
• व्यवसायात लाभ होईल.
• कामात यश मिळेल.
• धन आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे.
• नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.
• जोडीदारासोबत वेळ घालवा.
• यावेळी सर्वजण तुम्हाला मदत करण्यास तयार असतील.
सिंह राशी
• नोकरीच्या ठिकाणी काही चांगली बातमी मिळू शकते.
• कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
• महिन्याच्या शेवटी काही चांगली बातमी मिळू शकते.
• भाग्य तुम्हाला साथ देईल.
• आर्थिक बाजू मजबूत राहील.
• वैवाहिक जीवन आनंदी राहील.
• धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
• कामात यश मिळेल.
कन्या राशी
• कन्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील.
• नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.
• नफा होईल.
• कामात यश मिळेल.
• जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
• कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
धनु
• धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही.
• वैवाहिक जीवन आनंदी राहील.
• जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
• कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
• नोकरी-व्यवसायात लाभ होईल.
• शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना शुभ परिणाम मिळतील.
मीन
• मीन राशीला बुधाच्या कृपेने कामात यश मिळेल.
• आर्थिक बाजू मजबूत राहील.
• कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.
• भाग्य तुम्हाला साथ देईल.
• वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल.
• कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
• नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ शुभ राहील.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)