testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

केतुचे 3 अशुभ लक्षण आणि 5 सोपे उपाय जाणून घ्या ...

Last Modified गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (12:47 IST)
* जेव्हा केतुचे अशुभ लक्षण दिसतील तर करा हे सोपे उपाय...

केतुचे अशुभ होण्याचे लक्षण :-

* केतु जेव्हा अशुभ परिणाम देतो, तेव्हा जातकाच्या पायाचे नख तुटू लागतात.
* मूत्र संबंधी किंवा संधीवाताचा आजार होण्याची शक्यता असते.

* संतानला कष्ट होतो.


सोपे उपाय :-

* गणपतीची आराधना करा.

* गणेश चतुर्थीचा उपास करा.

* तीळ, लिंबू आणि केळींचे दान करा.

* कुत्र्याल पोळी खाऊ घाला.

* आपले चरित्र योग्य ठेवा आणि पाप कर्मांपासून स्वत:चा बचाव करा.यावर अधिक वाचा :