testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Astro Tips : मंगळामुळे या लोकांना मिळते घर आणि जमिनीचे सुख

mangal grah
जाणून घ्या, सिंह लग्न कुंडलीच्या एकादश आणि द्वादश स्थानामध्ये मंगळ असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...
सिंह लग्न कुंडलीच्या एकादश स्थानामध्ये मंगळ असेल तर...
जर एखाद्या व्यक्तीची सिंह लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील अकराव्या स्थानात मंगळ स्थित असेल तर त्या व्यक्तीला जमीन आणि
घराचे सुख प्राप्त होते. सिंह लग्न कुंडलीतील अकरावे स्थान मिथुन राशीचे असून स्वामी बुध आहे. हे स्थान लाभ कारक स्थान आहे. या
स्थानात मंगळ असल्यास व्यक्तीला आर्थिक कामामध्ये चांगल्या प्रक्रारे लाभ होतो. यांना आईचे पूर्ण सुख मिळते. हे लोक शत्रूंवर विजयप्राप्त करतात. कधीकधी काही आजार त्रास देतात, परंतु यामधून यांना लवकर आराम मिळतो.

सिंह लग्न कुंडलीत द्वादश स्थानात मंगळ असेल तर...
सिंह लग्न कुंडलीतील बाराव्या स्थानात मंगळ असेल तर व्यक्तीला पैसा कमावण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. सिंह लग्न कुंडलीत द्वादश
स्थान कर्क राशीचे असून स्वामी चंद्र आहे, हे स्थान व्यय कारक स्थान आहे. या स्थानात मंगळ नीचेचा मानला जातो. अशा ग्रहस्थितीमुळे यांना बाहेरील ठिकाणांपासून खास लाभ प्राप्त होतो. या लोकांना पत्नीची पूर्ण मदत मिळते.


यावर अधिक वाचा :

अधिकमासात काय करावे

national news
पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...

हिंगाचे 5 अचूक टोटके

national news
एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..

national news
रावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...
Widgets Magazine

मोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत

national news
मोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाले आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ...

मेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर

national news
महिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची ...

फसवणूक करणारे, हुकुमशाही सरकार आता टिकणार नाही मोदींवर राज ...

national news
एक माणूस खोटे बोलून देशाला फसवतो, हे आता लोक खपवून घेणार नाहीत, देशातील हुकूमशाही सात-आठ ...

वाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...

national news
चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...

धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...

national news
लोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...