testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

6 राशींच्या लोकांसाठी पुढचे 45 दिवस राहणार आहे फार शुभ, जाणून घ्या त्याचे कारण

mangal jyotish
Last Modified गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (11:37 IST)
ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रह आपल्या योग्य वेळेतच गोचर करतात. 9 ऑगस्ट रोजी मंगळ सिंह राशीत गोचर करणार आहे. ज्योतिष्यात मंगळाचा गोचर फारच महत्त्वाचा असतो. मंगळ ऊर्जा, अग्नी आणि युद्धाचा प्रतीक आहे. मंगळ 9 ऑगस्ट रोजी शुक्रवारी कर्क राशीतून सिंह राशीत गोचर करणार आहे. मंगळ ग्रह एका राशीत किमान 45 दिवस राहतो. मंगळाचे सिंह राशीत गोचर केल्याने 12 पैकी 6 राशींसाठी येणारे 45 दिवस फारच शुभ आणि मंगलकारी राहणार आहे. तर
जाणून घेऊ कोणत्या आहे त्या 6 रास.
mesh
मेष राशी
आर्थिक संपन्नता येईल. अडकलेले काम पूर्ण होतील. त्याशिवाय नवीन काम सुरू करणे जसे व्यापार किंवा एखादा नवीन प्रोजक्ट मिळण्याची शक्यता आहे.
kark
कर्क राशी
नवीन मित्र बनतील जे पुढे जाऊन तुमच्या बर्‍याच कामांमध्ये तुमची मदत करतील. त्याशिवाय अतिरिक्त धन प्राप्त होण्याचे संकेत आहे.
singh
सिंह राशी
परदेश यात्रेचा योग आहे. नोकरी करणार्‍या लोकांसाठी बरीच संधी येईल. कुटुंबातील लोकांचा साथ मिळेल.
tula
तूळ राशी
मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. या दरम्यान तुमच्याजवळ अशी एखादी संधी येईल जी तुमच्या बढतीत वाढ करवून देईल.
dhanu
धनू राशी
परिवारातील लोकांचा साथ मिळेल. मानसिक शांतीने पूर्ण वेळ उत्तमरीत्या जाईल. तुमच्यासाठी हा वेळ उपयुक्त आहे. मंगळाचा सिंह राशीत गोचर लाभकारी राहणार आहे.
कुंभ राशी
अतिरिक्त धन प्राप्तीची संधी आपणास मिळणार आहे. मान प्रतिष्ठेत वाढ होईल. मित्रांचा साथ मिळेल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे

national news
सुमारे १८९३ चा काळ... तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे ...

गणेश चतुर्थी 2019 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त

national news
2 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गणपतीचा जन्म मध्यकाळात झाला होता असे मानले आहेत ...

कृष्णाला का दाखवतात 56 व्यंजनाचा नैवेद्य

national news
श्री श्रीकृष्णाने इंद्राच्या प्रकोपाने ब्रजवासींना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत सतत 7 दिवस ...

श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)

national news
पूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेली माहिती वाचून त्याचे अनुकरण ...

जन्माष्टमी 2019: 10 रुपयाच्या विशेष नैवेद्य दाखवा, प्रसन्न ...

national news
कान्हाचा जन्मदिवस पूर्ण देशात धूमधडाक्याने साजरा केला जातो. यावेळी 23 आणि 24 ऑगस्ट दोन ...

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...